vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्र सरकारनं ५-किलो वजनाच्या लहान एलपीजी सिलिंडर्सच्या विक्रीत वाढ…

केंद्र सरकारनं ५-किलो वजनाच्या लहान एलपीजी सिलिंडर्सच्या विक्रीत वाढ…

राज्य प्रतिनिधी-केंद्र सरकारनं ५-किलो वजनाच्या लहान एलपीजी सिलिंडर्सच्या विक्रीत वाढ केली आहे; हे सिलिंडर्स एलपीजी वितरक केंद्रांवर वैध ओळखपत्र दाखवून थेट खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागणी पूर्ण करण्यासाठी शासनाने पुरवठा वाढवल्यापासून, २३ मार्चनंतर आतापर्यंत 5-किलो वजनाच्या सुमारे ६ लाखांपेक्षा अधिक एलपीजी सिलिंडर्सची विक्री झाली आहे.

४ एप्रिल रोजी ५१ लाखांहून अधिक घरगुती सिलिंडर्सचे वितरण करण्यात आले असून, ही संख्या एकूण मागणी पैकी ९५ टक्के मागणी ही ऑनलाइन बुकिंगद्वारे नोंदवली गेली आहे. असं मंत्रालयानं सांगितलं.

संबंधित पोस्ट

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर; जलसंधारण दिन २१ ऑगस्ट रोजी राज्यभर आयोजन

सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या  उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली…..

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये सविस्तर चर्चा..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला🔸वाढत्या तणावावर तीव्र चिंता व्यक्त🔸 स्थैर्य टिकवण्यासाठी तणाव त्वरित कमी करण्याचे आवाहन

प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन ,माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन राज्यसभेवर नामनिर्देशित -चारही मान्यवरांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनामहाडीबीटी पोर्टलचे काम पूर्ण होताच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला होणार सुरुवात ..

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांच्या उपस्थितीत टाटा मुंबई मॅरेथॉनचा आरंभ गीतकार गुलजार यांचा स्पर्धेत सहभाग

vishwatmaklokswamivarta