vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

श्रीमती अंजली शर्मा, भाप्रसे यांनी स्वीकारला जालना महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार

श्रीमती अंजली शर्मा, भाप्रसे यांनी स्वीकारला जालना महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार

​जालना: प्रतिनिधी

जालना शहर महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त म्हणून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी श्रीमती अंजली शर्मा यांनी आज, दिनांक ०६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेतला. जालना शहराचा विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि प्रलंबित नागरी प्रकल्पांना गती देणे ही आपली प्राथमिकता असेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. यावेळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले

 #JalnaCityMunicipalCorporation#AnjaliSharmaIAS #ᴊᴀʟɴᴀ #jalnacitymunicipalcorporation

 

संबंधित पोस्ट

मोफत कायदेशीर मदतीसाठी ‘15100’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

गुणवत्ता आणि मुदतीबाबत तडजोड खपवून घेणार नाही*प्रलंबित रस्ते कामांवर जिल्हाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम यंत्रणांना कडक इशारा …

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘लातूर जिल्हा : वाटचाल प्रगतीकडे’ या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साकेत पोलीस मैदानावरउपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

vishwatmaklokswamivarta

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू 🗳️

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनःमुख्य शासकीय सोहळा सिद्धार्थ उद्यान येथेबुधवारी (दि.१७);मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण…

vishwatmaklokswamivarta