vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स  कलानगर जिओ मॉल समोरील फिरण्या बसण्याच्या जागी गैरसोयी, एम एम आर डी ए लक्ष देईल का?

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स  कलानगर जिओ मॉल समोरील फिरण्या बसण्याच्या जागी गैरसोयी, एम एम आर डी ए लक्ष देईल का?

मुंबई प्रतिनिधी-कलानगर बीकेसी मार्गावरील जिओ मॉल च्या समोर ब्रिजच्या खाली एम एम आर डी ए यांच्याकडून ब्रिज खालील पट्ट्यात लोकांना फेरफटका मारण्याकरिता सुंदर से पाच पाण्याच्या करंज्या छान पैकी बागकाम फुलझाडे चालण्यासाठी पायवाट बसण्यासाठी सिमेंटची बाकडे तसेच दिवस-रात्र सुरक्षा व्यवस्था करण्यात आले आहे परंतु या वास्तूची निगा राखली जात नाही कारण चार कारंजा मध्ये तरंग आलेले गडूळ युक्त घाणेरडे पाणी साचले आहे तसेच एका होता मध्ये पाणीच नाही व झाडाझुडपांची नियमित कापणी न झाल्यामुळे तसेच झाडाझुडपांना नियमित पाणी मिळत नसल्यामुळे झुडपं व शो ची झाडे सुकू लागली आहेत बसण्याच्या बाकड्याखाली लाईट कनेक्शन मोकळे सोडले आहेत अपुरी सुरक्षा व्यवस्था अस्वच्छता यामुळे मच्छर डास यांचा उपद्रव वाढला आहे तसेच या पट्ट्यात अंडरग्राउंड पाण्याची टाकी आहे त्यामध्ये गडूळ व काळे पाणी साचून आहे त्याच्या नियमित वापर व स्वच्छता होत नाही झाडं झुडपं कापायला माळ्याची नियुक्ती नाही रोजची स्वच्छता होत नाही यासंदर्भात एम एम आर डी ए संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांची फोन करून संपर्क केला आहे परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे यापूर्वी जो ठेकेदार नेमला होता त्याचे काम बऱ्यापैकी असायचे परंतु मागील दोन महिन्यापासून याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या पट्ट्यात गैरसोयी निर्माण झाल्या आहेत या संदर्भात एम एम आर डी ए अधिकारी वर्ग लक्ष देतील का असं सवाल फेस कॉम संलग्न हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघ प्रमुख दिलीप गाडेकर आणि मॉर्निंग वॉकर्स ग्रुपचे श्री शंकर बळी यांनी केला आहे सदर तक्रारीकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी श्री दिलीप गाडेकर श्री शंकर बळी यांनी एम एम आर डी ए प्रशासनाकडे केले आहे

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ संपन्नसेवाभावनेने कार्य करणाऱ्या धर्मादाय संस्थांना शासनाचे सहकार्य राहील -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुपर वुमन बाईक रॅलीने महिला दिन साजरा-महिलांनो स्वतःच्या क्षमता ओळखा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

बुलढाण्यात जिल्हास्तर युवा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत-विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

100 दिवस कृती कार्यक्रम व  योजनांचा आढावा जिल्हा परिषद ठाणे येथे मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न ई-मालमत्ता, CSR पोर्टल व कर्मचारी ई-माहिती कोष प्रणाली पोर्टलचे उद्घाटन; जिल्हा परिषदेचे कामकाज गतीमान होण्यास महत्त्वाचे  – मंत्री ग्रामविकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta