vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा, प्रतिनिधी: जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून 20 मे 2026 रोजी मधमाशा पालन उद्योगातील अनुभव व कौशल्य, मधोत्पादन, संशोधन मदत व विकास यामध्ये कामकाज केलेल्या यशस्वी मध उद्योजकांना मधुमित्र व मधुसखी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काासाठी 4 मे पर्यंत अर्ज करावेत.

पुरस्काराचे अर्ज खादी व ग्रामोद्योग मंडळ, पुणे बेंगलोर हायवे, प्रिती हॉटेल एक्झिक्युटिव्ह कॉम्प्लेक्स, मागील बाजू शॉप नं.एफ१, अजंठा चौक, एमआयडीसी, सातारा. दुरध्वनी क्र. (02162)246016 येथे भरून देण्यात यावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी निसार तांबोळी यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

कोकण विभागात पावसाचा जोर कायम: सरासरीच्या ६४.८२ टक्के पर्जन्यमानाची नोंद…

कारखान्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी कारखाना मालकांना सूचना करा-: सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न

ज्ञानज्योती सावित्रीबाईफुले आधार व पंडित दिन दयाल उपाध्याय स्वयंम योजनेकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाचे नियोजनआवर्तने सोडताना शेतकऱ्यांची अडचण होणार नाही यांची खबरदारी घेण्याचे जलसंपदामंत्री विखे पाटील यांचे निर्देश,कालवा सल्लागार समितीची सन 2024-25 (रब्बी व उन्हाळी हंगाम) बैठक

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी जिल्ह्यात 10 ठिकाणी जनसुविधा केंद्र 

आ.खोतकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विद्युत पुरवठा सुरळीत होण्याचे मार्गावर**डीपीआर साठी प्रशासन झाले सज्ज*