vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नांदेड जिल्ह्यातील पवित्र देवभूमी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुका देवी मंदिर परिसरात विकास आराखड्याची पाहणी केली.. देवभूमी माहूरगड  रेणुका देवी मंदिरात दर्शन घेतले..

नांदेड जिल्ह्यातील पवित्र देवभूमी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुका देवी मंदिर परिसरात विकास आराखड्याची पाहणी केली.. देवभूमी माहूरगड  रेणुका देवी मंदिरात दर्शन घेतले..

राज्यप्रतिनिधी-श्री क्षेत्र माहूर येथे रेणुका देवी मंदिर परिसरात विकास आराखड्याची पाहणी . मंत्री अतुल सावे यांनी केली आणि या नांदेड जिल्ह्यातील पवित्र देवभूमी माहूरगड  रेणुका देवी माता मंदिरात दर्शन घेतले..

माता रेणुका देवीच्या पावन चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली..या पवित्र स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध कामे राबविण्याबाबत महत्वपूर्ण सूचना दिल्या..भाविकांच्या सोयी-सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने दर्जेदार काम करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत

माहूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र असून दररोज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात..गुणवत्ता पूर्ण कामातून दर्जेदार सुविधा भाविकांना मिळाल्या पाहिजेत, त्यासाठी अधिक गतीने काम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहे..

संबंधित पोस्ट

सहकार विभागातील तक्रारींच्या निराकरणासाठी सहकार संवाद पोर्टल- जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे

जातीचा दाखला मिळवण्यासाठी विशेष मोहीम..

vishwatmaklokswamivarta

जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विद्यार्थ्यांनी बँक खात्यांची अचूक माहिती द्यावीशाहू महाराज पुरस्कारासाठी 31 मेपर्यंत संधी

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट आकाशात उजळला महामानवाच्या तेजाचा प्रकाश; ड्रोनच्या भव्य रोषणाईतून मानवंदना