vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश….

राज्य प्रतिनिधी-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश.

आज मुंबईतील नंदनवन येथे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना या पक्षामध्ये

प्रहार सामाजिक संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रहार सामाजिक संघटनेचे नेते आणि माजी मंत्री

बच्चू कडू ज्या विश्वासाने शिवसेनेत आले आहेत, त्या विश्वासला तडा जाऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. असे यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी शिवसेनेचे वरिष्ठ नेते राहुल शेवाळे आणि कॅबिनेट मंत्री सामंत आणि असंख्य सेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

0000

संबंधित पोस्ट

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणात ७७.९७% गणना प्रपत्र प्राप्त

बांधा बांधावर शेतकरी-अधिकारी सुसंवाद-जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी शेतकऱ्यांच्या भेटीला शेतात

प्रवासी वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ’ योजनेत नोंदणीचे आवाहन

राज्यात मुंबई सह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज…

vishwatmaklokswamivarta

मुंबई धावत्या रेल्वेतून 8 ते 12 प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ पडले; 5 जणांचा मृत्यू, काही गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत

vishwatmaklokswamivarta

मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक

vishwatmaklokswamivarta