vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हिंदू खाटीक अर्थिक विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

हिंदू खाटीक अर्थिक विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी : हिंदू खाटीक अर्थिक विकास महामंडळ मयां. जिल्हा कार्यालय सातारा यांचे मार्फत सन २०२६-२७ या वित्तीय वर्षाकरीता अनुदान योजनेचे ५, बीजभांडवल योजनेचे ५ व थेट कर्ज योजना ४ चे उद्दिष्ट मुख्यालयाकडून प्राप्त झालेले आहे. अनुसुचित जातीतील हिंदु – खाटीक समाजातील लाभधारकांना आर्थिक उन्नतीसाठी व व्यवसायिक प्रशिक्षणासाठी इच्छुक लाभार्थीना https://mahadisha.mpbcdc.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा व या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. एम. पवार यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

पेण तालुक्यातील खारेपाट येथीलपाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करणार- मंत्री गुलाबराव पाटील

सार्वजनिक वितरण व्यवस्थतेतील धान्याच्या काळाबाजारा,विरोधात मोठी संयूक्त कारवाई 250 क्विंटल धान्य जप्त

कुंभमेळा ही संधी समजून सर्व यंत्रणांनी जबाबदारीने ‘ॲक्शन मोड’मध्ये कामे करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025**सभापती आरक्षण सोडतीसाठी*विशेष सभा आयोजित*

राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ : स्टार्टअप रँकिंगमध्ये ‘लीडर्स’ श्रेणीत महाराष्ट्राचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गाचे नियमन