vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय सातारा यांचे मार्फत सन २०२६-२७ या वित्तीय वर्षाकरीता अनुदान योजनेचे २०, बीजभांडवल योजनेचे २० व थेट कर्ज योजना ४० चे उद्दिष्ट मुख्यालयाकडून प्राप्त झालेले आहे. अनुसुचित जातीतील हिंदू – महार, नवबौध्द, हिंदू – बुरुड, वाल्मिकी, मेहतर आणि बेडाजंगम समाजातील लाभधारकांना आर्थिक उन्नतीसाठी व व्यवसायिक प्रशिक्षणासाठी इच्छुक लाभार्थीना ऑनलाईन अर्ज करावा व या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. एम. पवार यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपाययोजनांना मंजुरी

जिल्ह्यातील २५ टन फळे, भाजीपाला विशेष वॅगनने दिल्लीला रवाना जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि व रेल्वे विभागाचे केले अभिनंदन! – सांगली पॅटर्न – एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण !!

vishwatmaklokswamivarta

कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत जमीन विक्री प्रस्ताव आमंत्रितअनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी संधी:

गडचिरोली येथील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (#आयटीआय) येथे राबविण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २५ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न

महाराष्ट्रात गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील – निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड

vishwatmaklokswamivarta