vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्य परिवहन महामंडळाकडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी 10 टक्के भाडेवाढ आकारणी…

राज्य परिवहन महामंडळाकडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी 10 टक्के भाडेवाढ आकारणी…

सातारा प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे उन्हाळी गर्दीचा हंगाम दि. 15 एप्रिल ते 15 जून 2026 या कालावधीत परीवर्तनशील भाडे आकारणी प्रवास भाडे दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यानुसार साध्या, जलद, रात्रसेवा साधारण बसेससाठी 10 टक्के दराने भाडेवाढ करण्यात आली आहे. तसेच प्रतिप्रवाशी 2 रुपयांची स्वच्छता अधिभारही वाढविण्यात आला असल्याची माहिती राज्य परिवहनाच्या सातारा विभाग नियंत्रकानी दिली आहे.

     ज्या प्रवाशांनी सदर कालावधीसाठी आगावू आरक्षण केलेले असेल त्यांचेकडून प्रवास करतेवेळी आरक्षण तिकीटाचा जुना दर व नवीन तिकीट दर यातील फरक तिकीट वसूल करण्यात येणार आहे

.0000000

संबंधित पोस्ट

केंद्रीय राज्यमं त्री रामदास आठवले यांचा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झंझावाती प्रचार दौरा*  

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलांना फार महत्त्व असते, आपल्या बैलाला तो जिवापाड जपतो, गोवंश जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. गो मातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवा – शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले

vishwatmaklokswamivarta

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे‘समता सप्ताह’ सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते कल्याणकारी योजनांचे लाभार्थ्यांना वितरण…

दुबई येथून १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले; उर्वरित नागरिकांना आणण्याची कार्यवाही सुरु