vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवा – शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले

मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवा – शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले

जालना : शिवजयंती मिरवणुक मार्गावरील काद्राबाद चौक येथील खड्डे बुजविण्यात यावे, महावितरणचे खांब, लोंबकळलेल्या तारांचा काढण्यात यावा,वाहतुकीची व्यवस्था करण्यात यावी,अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले यांनी केली.आज छञपती शिवाजी महाराज जंयतीनिमित्त शांतता कमिटीची जालना पोलीस

प्रशासनाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. शिवजयंतीनिमित्त

आयोजित बैठकीत बोलतांना शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना काठोठीवाले म्हणाले की, जालना शहरातील मुख्यरस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले आहेत. तसेच काद्राबाद येथे पडलेले खड्डे जयंतीपुर्वीच बुजविण्यात यावे, तसेच जास्तीत-जास्त शिवभक्तांनी शिवजयंतीत सहभागी व्हावे, असे आवाहन दुर्गेश काठोठीवाले यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई विभाग मार्फत मुंबईतील चेंबूर गार्डन आणि अनेक ठिकाणी  जयंती निमित्त आरोग्य शिबिर आणि शरबत अल्पोहार पाणी वाटून परिसरात जयंती साजरी…

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती बैठक जलजिवन मिशन कामांची तालुकानिहाय पाहणी करा-खा.भुमरे

vishwatmaklokswamivarta

१५० दिवस ई गव्हर्नन्स उपक्रमातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा गौरव अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर व अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी स्विकारला सत्कार

दिव्यांग सशक्तीकरणाचे काम करणाऱ्या संस्था,व्यक्तीचे पुरस्कारसाठीअर्ज सादर करावेत.

परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी १ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ*