vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई विभाग मार्फत मुंबईतील चेंबूर गार्डन आणि अनेक ठिकाणी  जयंती निमित्त आरोग्य शिबिर आणि शरबत अल्पोहार पाणी वाटून परिसरात जयंती साजरी…

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई विभाग मार्फत मुंबईतील चेंबूर गार्डन आणि अनेक ठिकाणी  जयंती निमित्त आरोग्य शिबिर आणि शरबत अल्पोहार पाणी वाटून परिसरात जयंती साजरी…

मुंबई प्रतिनिधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई प्रदेश यांचे विद्यमान आमदार सना मलिक आणि माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांनी अनेक ठिकाणी मुंबईतील अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शरबत अल्पोहार पाणी वाटून परिसरात जयंती साजरी केली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त मुंबईतील चेंबूर गार्डन जवळ विविध ठिकाणी आरोग्य शिबिर ही लावण्यात आले होते त्याच्यामध्ये आरोग्याची पूर्ण तपासणी डोळे तपासणी यावेळी करण्यात आली आणि पाणी तसेच शरबत वाटप करण्यात आली यावेळी मान्यवर मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ दादा टी कांबळे राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस इस्तियाक खान मुंबई प्रदेश अध्यक्ष युवक संजय गिरी तसेच अनेक मान्यवर नेते आणि कार्यकर्ते कार्यक्रमाच्या स्थळी बाबासाहेबांच्या भक्तांना शरबत वाटप केले आणि अनेक ठिकाणी अल्पोहारी वाटप करण्यात आला यावेळी मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली होती यावेळी मोठ्या संख्येने विभागातील नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी होते

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदनमहानगरपालिकेच्या विविध विभागांतील कर्मचा-यांचा कामगार दिनानिमित्त सन्मान

राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याचा ‘हिमांशू रॉय लिगसी’ पुरस्काराद्वारे उचित गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘हिमांशू रॉय लिगसी अवॉर्ड्स’वितरण कार्यक्रम

जिल्ह्यातील टँकरग्रस्त 33 गावे आणि 127 पाड्यांना जिल्हा परिषदेकडून वेळेत पाणी पुरवठा

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणक्षेत्रात अनधिकृत भूखंड, बांधकामाचे होणार सर्वेक्षण- महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडेØ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने करणार सर्वेक्षणØ विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत  जबाबदारीने, गांभीर्याने कार्यवाही करावी            – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष – सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा 

मॅजिकल महाराष्ट्र’ दालन ठरले प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू डिजिटल दालनाची प्रेक्षकांवर मोहिनी..