कॉकरोच जनता पार्टी वतीने ‘जेल भरो आंदोलना नावावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना नरेंद्र मोदी वोट चोर याच्या घोषणा , दिल्ली पोलिसांना बघून घेण्याच्या घोषणा, निवडणूक आयुक्त यांच्या राजीनामा याच्या नावाखाली अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका या माध्यमातून सदर आंदोलन करण्यात आले एस आर च्या नावाखाली सीजी पे चा अजेंडा जाहीर केलाvishwatmaklokswamivartaOctober 2, 2026October 2, 2026 by vishwatmaklokswamivartaOctober 2, 2026October 2, 2026