बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस; परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला आढावा• जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा,तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना गावात उपस्थित राहण्याच्या सूचना, • नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देशvishwatmaklokswamivartaJuly 31, 2026 by vishwatmaklokswamivartaJuly 31, 2026