महाराष्ट्र कोरोनाच्यातिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर , 24 तासांत नवे रुग्ण वाढले. मुंबईतली रुग्णसंख्याही हजारावर पोहोचली , जानेवारी-फेब्रुवारीत रुग्ण वाढणार आहेत, असा धोक्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.vishwatmaklokswamivartaDecember 29, 2021 by vishwatmaklokswamivartaDecember 29, 2021