vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र कोरोनाच्यातिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर , 24 तासांत नवे रुग्ण वाढले. मुंबईतली रुग्णसंख्याही हजारावर पोहोचली , जानेवारी-फेब्रुवारीत रुग्ण वाढणार आहेत, असा धोक्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.

महाराष्ट्र कोरोनाच्यातिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. 24 तासांत 2 हजार 172 नवे रुग्ण वाढले आहेत. मुंबईतली रुग्णसंख्याही हजारावर पोहोचली , जानेवारी-फेब्रुवारीत रुग्ण वाढणार आहेत, असा धोक्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

 

 

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र कोरोनाच्यातिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. 24 तासांत 2 हजार 172 नवे रुग्ण वाढले आहेत. मुंबईतली रुग्णसंख्याही हजारावर पोहोचली , जानेवारी-फेब्रुवारीत रुग्ण वाढणार आहेत, असा धोक्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर आहे. कारण अनेक महिन्यांनंतर राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झालीय. राज्यात 24 तासांत दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईचा आकडाही एक हजारांपलिकडे गेलाय. राज्यात 2 हजार 172 तर मुंबईत 1 हजार 377 रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत राज्यात 22 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय.

राज्यात गेल्या 24 तासांत 50 टक्के रुग्ण वाढले आहेत. तर मुंबईतही संख्या तब्बल 70 टक्क्यांनी वाढलीय. वाढलेल्या रुग्णसंख्येचा पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनीही राज्यात कठोर निर्बंधाचे संकेत दिले आहेत. तसंच जानेवारी आणि फेब्रुवारीत रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यताही राजेश टोपेंनी वर्तवलीय. तर लवकरच तिसरी लाट येणार असल्याची भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही व्यक्त केली.

संबंधित पोस्ट

देशभरात नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन शुभेच्छा व्हाट्सअप स्टेटस ट्विटर इन्स्टाग्राम , इमेज , द्वारा शेअर करत साजरा करा.

गंगापूर धरण परिसरात होणाऱ्या ‘एअर शो’चे सूक्ष्म नियोजन करावे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे आढावा बैठकीत निर्देश

आक्षेपार्ह विधानाबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल

vishwatmaklokswamivarta

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजरअधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने स्पर्धा;स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

जनकल्याण यात्रेचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते शुभारंभ*    *मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे होणार सातारा जिल्ह्यात विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा जागर*