नाना पटोलेंचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पटोल दिवसभर अशा काही-बाही गोष्टी बोलत असतात, त्या गांभीर्याने घ्यायच्या नसतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.vishwatmaklokswamivartaSeptember 17, 2022 by vishwatmaklokswamivartaSeptember 17, 2022