मुंबईतील धारावीत विद्यार्थ्यांचा आक्रोश, ऑफलाईन परीक्षेच्या निषेधार्थ विद्यार्थी रस्त्यावर , पोलिसांचा लाठीचार्ज, वर्षभर ऑनलाईन अभ्यास केला, आता ऑफलाईन परीक्षा कशाला? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.vishwatmaklokswamivartaJanuary 31, 2022 by vishwatmaklokswamivartaJanuary 31, 2022