बेकायदेशीर बेटिंग ॲप्लिकेशन्सचा प्रचार केल्याबद्दल सक्त वसुली संचालनालयाकडून २९ जणांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल. या आरोपींमध्ये प्रकाश राज, विजय देवरकोंडा, राणा दुगुपट्टी, निधी अग्रवाल, प्रणिता सुभाष या प्रसिद्ध कलाकारांसह इन्फ्लुएन्सर आणि युट्युबर्सचा समावेशvishwatmaklokswamivartaJuly 10, 2025 by vishwatmaklokswamivartaJuly 10, 2025