योग दिनानिमित्त योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम व पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार,सर्व ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांचे सहकार्य घेण्यात येणार — मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले vishwatmaklokswamivartaJune 19, 2025 by vishwatmaklokswamivartaJune 19, 2025