vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारात केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी घेतले दर्शन

तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारात केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी घेतले दर्शन

 

नांदेड, प्रतिनिधी: केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहिब सचखंड गुरुद्वारास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय यांची उपस्थिती होती.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, जिल्हा कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारात लंगर प्रसाद घेऊन सेवा केली.

00000

संबंधित पोस्ट

राज्यात नव्या प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या स्थापनेसाठी निकष निश्चित – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अथर एनर्जी लि.च्या प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट,सामाजिक उत्तरदायित्व निधीतून महिलांचेआरोग्य, कुपोषण इ. क्षेत्रात योगदान देणार..

vishwatmaklokswamivarta

२५ वर्षांची प्रतीक्षा संपली हाजुरीतील १९ कुटुंबांना हक्काच्या घरांच्या चाव्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित

महाबळेश्वर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहिर…

सांगली विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या ठिकाणी,मतदार पडताळणीसाठी 25 ते 27 मार्चपर्यंत विशेष कॅम्प

रायगड जिल्ह्यासाठी दि.23 व 24 मे 2026 रोजी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस तसेच ताशी 40 ते 50 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा