vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

…पुढील ३ तासात मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींसह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळीवारे वाहण्याची दाट शक्यता… हवामान खात्याचा अंदाज

 …पुढील ३ तासात मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींसह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता… हवामान खात्याचा अंदाज

मुंबई प्रतिनिधी-पुढील ३ तासात मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींसह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे

महाराष्ट्र राज्यात पावसाचे आगमन उशिराने झाले असता उखाड्याने नागरिका हैराण झाले होते त्यात आता धुवाधार पावसाने रिमझिम पावसाने सगळ्या वातावरणात बदल आणा उकाड्याला शांत करण्याचा प्रकार सुरू झालेला आहे मद मस्त धुंदीत पावसाच्या रिमझिम नागरिकात आनंदाचे वातावरण मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची रिमझिम सुरू आहे सध्या तरी पाऊस दोन मिनिटांची विश्रांती घेऊन पुन्हा रिमझिम रिमझिम पडत आहे मुंबई सीएसटी वरून धावणारी रेल्वे मुंबईकरांची लाईफ लाईन  सुरू आहे

कोणताही खंड न पडता मुंबईकराची लाईफ लाईन असलेली मुंबई लोकल रेल्वे चर्चगेट ते विरार आणि विरार टू मुंबई आणि बोरवली टू चर्चगेट सध्या धावतच आहे पश्चिम उपनगर आणि मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत या क्षणाला तरी सुरूच आहे हार्बर लाइन या गाड्याही वेळेवर येत आहेत आणि वेळेवर मुंबई सीएसटी वरून वाशी पनवेल या दिशेकडे धावत आहेत पावसाची रिमझिम सुरूच असून मुंबईकरांना पावसाचा आनंद घेत असल्याचेही अनेक ठिकाणी दिसून येत आहे मुंबई सीएसटी येथे उपवार्गीकरण याला विरोध करण्यासाठी या मुद्द्यावर राजकीय पक्षाचे आंदोलन भर पावसात सुरूच आहे यावेळी हजारोच्या सर्वपक्षीय कार्यकर्ते याच्यामध्ये सामील होते.

संबंधित पोस्ट

ह्युंदाई मोटरच्या प्रोजेक्ट H२OPE अंतर्गत गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी-मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक

vishwatmaklokswamivarta

अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी-स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

मुंबईत ज्यांचे स्वतःचे वा वडिलोपार्जित घर नाही आणि जे भाडयाने राहतात त्यांना दरमहा ५००० रूपये भाडे तर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयाच्या ठिकाणी उदा. पुणे, नागपूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणच्या स्वतःचे घर शहरात असलेल्या भाडेकरूंना ३००० रूपये देण्याची मागणी-ब्लॅक पँथर पक्षा ने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

vishwatmaklokswamivarta

23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय कुस्तीपटूंचे अभिनंदन

जामखेड शेतकरी भवनासाठी ३२ लाखांचा पहिला हप्ता वितरित सभापती प्रा.राम शिंदे यांचा पाठपुरावा