vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’च्या माहिती पुस्तिकेचं, रोजगार हमी विभागाच्या ‘महा रोजगार’ पुस्तकाचं, तसंच मराठी भाषा विभागाच्या ‘अभिजात मराठी’ या पुस्तकाचं प्रकाशन….

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’च्या माहिती पुस्तिकेचं, रोजगार हमी विभागाच्या ‘महा रोजगार’ पुस्तकाचं, तसंच मराठी भाषा विभागाच्या ‘अभिजात मराठी’ या पुस्तकाचं प्रकाशन….

मुंबई प्रतिनिधी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’च्या माहिती पुस्तिकेचं, रोजगार हमी विभागाच्या ‘महा रोजगार’ पुस्तकाचं, तसंच मराठी भाषा विभागाच्या ‘अभिजात मराठी’ या पुस्तकाचं प्रकाशन.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार रावल, मंत्री उदय सामंत, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री भरत गोगावले, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री छगन भुजबळ आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात ‘डिजिटल जनगणने’ ची तयारी सुरू६४ फिल्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाने मोहीम सुरू

vishwatmaklokswamivarta

राजकारण हे गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे माध्यमआमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन,जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे येथे ८ वी युवा संसदआ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना आदर्श आमदार पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अपघातातील मृत्युमुखींच्या कुटुंबियांचे सांत्वन 

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ• रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीस हिरवी झेंडी दाखवून केले मार्गस्थ 

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागाची वृक्ष लागवड मोहीम..

माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचा सांगली जिल्हा दौरा