vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

मुंबई प्रतिनिधी-पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई

🌧️मुंबईकरांनो, तुमच्या भागातले पावसाचे अपडेट्स आता थेट तुमच्या मोबाईलवर! 📱

⛈️पावसाळ्यात तुमची सुरक्षितता आणि सोय महत्त्वाची आहे. आता पावसाची आकडेवारी जाणून घेण्यासाठी इकडे-तिकडे पाहण्याची गरज नाही. दर १५ मिनिटांनी ही आकडेवारी अपडेट होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ (Disaster Management) ॲप डाउनलोड करा आणि पावसाच्या अपडेट्स थेट तुमच्या मोबाइलवर मिळवा.

📱प्ले-स्टोअर : https://play.google.com/store/apps/details?id=com.disastermanagement.android

📱अ‍ॅप-स्टोअर :https://apps.apple.com/app/id6502994164#mybmcupdates #bmc #mumbairains #disastermanagement #mumbaiupdates #mybmc #mumbai

संबंधित पोस्ट

जागतिक पर्यावरणदिनी वृक्षारोपणासाठी नवी मुंबई महानगरपालिका उपलब्ध करून देणार वृक्षरोपे

सुपा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विकासकामांची पाहणी विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

महापौर कार्यालय-लोकमान्य सावरकरनगर प्रभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात – महापौर शर्मिला पिंपळोलकर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने शोककळा

श्री गजानन महाराज पालखीचे जालना महानगरपालिकेतर्फे भक्तिभावाने स्वागत महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांची उपस्थिती; ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

बोगस शिक्षक भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यस्तरीय एसआयटी करणार चौकशी आमदार सुधाकर अडबाले यांचा प्रश्न : शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती