vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नेरळ येथे पोलिस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाची तत्पर कारवाई

नेरळ येथे पोलिस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाची तत्पर कारवाई

राज्य प्रतिनिधी

नेरळ येथे पोलिस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाची तत्पर कारवाई,नेरळ येथे सुमारे १५ फूट पाण्यात अडकलेल्या दोन व्यक्तींची पोलिस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने सुखरूप सुटका केली.

सुटका करण्यात आलेल्या दोघांपैकी एक व्यक्ती पक्षाघातग्रस्त (पॅरॅलिसिस) रुग्ण असल्याने बचावकार्य अधिक आव्हानात्मक होते. मात्र, पथकाने तातडीने आणि समन्वयाने कारवाई करत दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले.

संबंधित पोस्ट

राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे ग. दि. कुलथे यांना अभिवादन

जात प्रमाणपत्र पडताळणी कडून विशेष मोहिमेचे आयोजन  

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे तरुणावर फायरिंग करणारे 6 आरोपी २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले

जालना जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी केली पाहणी…

vishwatmaklokswamivarta

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मत्स्यव्यवसायिक श्री. शिवाजी कृ. पाटील यांची विशेष अतिथी म्हणून निवड…

vishwatmaklokswamivarta