vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे केंद्री मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला.

नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे केंद्री मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला.

नवी दिल्ली प्रतिनिधी-नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे केंद्री मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला.

त्यानंतर, त्यांनी शिक्षण मंत्रालयाच्या आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले आणि विविध योजना व उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.या बैठकीला केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

लेख-एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे.

मराठा- कुणबी जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत द्या;प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा – प्रभारी आयुक्त खुशालसिंह परदेशी

अवैध सावकारीविरोधी कायदा आणखी कडक करणार- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

चांडोळ येथे कृषी मालासाठी उपबाजार घोषित; बुलढाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ५० गावांचा समावेश..

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिन ८ मार्चसाठी विशेष लेख  महिला दिन ;आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस