vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वारणा धरणात 32.73 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 32.73 टी.एम.सी. पाणीसाठा

             सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 32.73 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी इतकी असल्याचे जपसंपदा विभागाने कळविले आहे.

     विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 98.79 (105.25), धोम 13.29 (13.50), कन्हेर 9.71 (10.10), धोमबलकवडी 3.90 (4.08), उरमोडी 9.64 (9.97), तारळी 5.67 (5.85), वारणा 32.73 (34.40), राधानगरी 8.27 (8.36), दूधगंगा 24.72 (25.40), तुळशी 3.44 (3.47), कासारी 2.61 (2.77), पाटगांव 3.52 (3.72), अलमट्टी 120.59 (123).

      सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 1050, धोम 1922, कण्हेर 640, धोम बलकवडी 333, उरमोडी 450, तारळी 1471, वारणा 500, राधानगरी 1400, तुळशी 300, कासारी 250 व अलमट्टी धरणातून 58 हजार 657 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

      विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 10.9 (40) व अंकली पूल हरिपूर 12.6 (45.11).

00000

 

संबंधित पोस्ट

उन्हाळी सुट्टीत एसटीचा प्रवास भाडे रकमेत हंगामी भाडेवाढ-अमरावती विभागाकडून साध्या बसच्या भाड्यात 10 टक्के वाढ

जालना जिल्ह्यात ‘विपश्यना केंद्रा’ सह बहुउद्देशीय सुविधा उभारणीला गती द्यावी – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात MY Bharat पोर्टल नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद…

विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल लोकभवन येथे पाठवण्याची सूचना

राज्यात पेट्रोल आणि डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची #इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,दुष्काळी उपाययोजनांमध्ये शेतकरी व शेतमजुरांना सर्वोच्च प्राधान्य मंत्रिमंडळ उपसमितीकडून पीक कर्ज, पाणी, चारा नियोजनाचा आढावा