vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नवी दिल्लीच्या सत्य निकेतन भागात काल दुपारी ५ मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ जण ठार, तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

नवी दिल्लीच्या सत्य निकेतन भागात काल दुपारी ५ मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ जण ठार, तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवी दिल्ली प्रतिनिधी-नवी दिल्लीच्या सत्य निकेतन भागात काल दुपारी ५ मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ जण ठार, तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकले आहेत, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. बचाव पथकांकडून शोधकार्य सुरू आहे.

 

संबंधित पोस्ट

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्याबद्दल वरिष्ठ क्षयरोग उपचार परिवेक्षक रवींद्र पाईकराव यांचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह

विशेष भारत मोशन पिक्चर असोसिएशनसोबत जागतिक स्तरावर उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहातप्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

सैनिकी मुलांच्या वसतीगृहात चौकिदार पदासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनाप्रलंबित प्रकरणांचे निराकरण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

बारावी परीक्षेची ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; विद्यार्थ्यांना शासनाचा दिलासा

vishwatmaklokswamivarta