vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

इतिहासात पहिल्यांदाच 100 दशलक्ष वर्ष जुना,म्यानमारमध्ये सापडला 100 दशलक्ष वर्षांचा ‘अमर’ खेकडा

इतिहासात पहिल्यांदाच 100 दशलक्ष वर्ष जुना,म्यानमारमध्ये सापडला 100 दशलक्ष वर्षांचा ‘अमर’ खेकडा

विदेश प्रतिनिधी  आपल्याला विज्ञान कधीकधी अशा शोधांकडे घेऊन जाते, ज्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसते. असाच एक शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. इतिहासात पहिल्यांदाच 100 दशलक्ष वर्ष जुना खेकडा सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. हा खेकडा म्यानमारमध्ये आढळला आहे. एखाद्या ज्युरासिक पार्क चित्रपटाच्या सीनप्रमाणे हि माहिती कुतूहल निर्माण करणारी ठरलेली आहे.

विशेष म्हणजे अंबरमध्ये सापडलेल्या या खेकड्याला शास्त्रज्ञ जिवंत खेकडा मानत असून त्याला ‘अमर खेकडा’ म्हणत आहे. समुद्राखाली अंबरमध्ये कैद झाल्यामुळे या खेकड्याचा देह अजूनही सुरक्षित आहे. या अमर खेकड्याचे नाव ‘क्रेटस्परा अथानाटा’ आहे. संशोधकाचा असा विश्वास आहे की, क्रेटस्परा हा समुद्री खेकडा ही नव्हता किंवा तो नेहमी जमिनीवरही राहणारा नव्हता. सागरी जीवनाच्या शोधातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी प्रगती मानली जाते. डायनासोरच्या काळातील हा खेकडा आता अनेक बाबतीत संशोधनासाठी उपयोगात येणार आहे. हा खेकडा केवळ पाच मिलीमीटर आकाराचा आहे, एखाद्या झाडाच्या राळेत अडकलेला असा पहिलाच जीव आढळला आहे. आतापर्यंत अशा राळेत केवळ किटकच आढळलेले आहे. हे खेकडे घरटी बनवून राहतात.

संबंधित पोस्ट

तालिबान संस्थापकांपैकी एक मुल्ला अब्दुल गनी बरादर याची अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदावर निवड होण्याची शक्‍यता.

अमेरिकेला भोगावे लागतील परिणाम’, नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीवरून चीनचा कडक इशारा..

बांगलादेशात 1,400 लोक मारले गेले, मोहम्मद युनूस सरकारमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्यात आले, संयुक्त राष्ट्राचा अहवाल भयावह .

vishwatmaklokswamivarta

सुदानमधील सुमारे 3,400 भारतीय नागरिकांपैकी 1,700 हून अधिक लोकांची सुटका

द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी केले भाषण

vishwatmaklokswamivarta

सुदानी सैन्य आणि निमलष्करी दलांमध्ये संघर्ष, 27 ठार, 183 जखमी