vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! हत्या करण्याचा प्रयत्न आणि लुटमारीच्या प्रकरणात ३ आरोपी अटकेत, २ अल्पवयीन मुलांवर कारवाई!

 शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! हत्या करण्याचा प्रयत्न आणि लुटमारीच्या प्रकरणात ३ आरोपी अटकेत, २ अल्पवयीन मुलांवर कारवाई!

मुंबई प्रतिनिधी –

मुंबई गवंडी विभागातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात CR No. 915/2026 अंतर्गत हत्या करण्याचा प्रयत्न आणि लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून २५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्लॉट क्रमांक ४१, रोड क्रमांक १२, शिवाजीनगर, गोवंडी येथे नागेश आणि तक्रारदार हनीफ खान यांच्यावर धारदार शस्त्र आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. तसेच, आरोपींनी कथितरित्या ४,९०० रुपये लुटल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, २ अल्पवयीन मुलांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

संबंधित पोस्ट

अवैध हातभट्टी दारू व ताडीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची विशेष मोहीम,पाच दिवसांत 42 गुन्हे दाखल; 34 आरोपींना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

बनावट आधारकार्डावर बालविवाह करण्याचा प्रयत्न फसला‘चाईल्डलाईन’ची सतर्कता

२० हजार लिटर अवैध पेट्रोलियमसह टँकर जप्त, ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत,ठाण्यात भरारी पथक आणि पोलिसांची कारवाई

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 🚨जलनगर वार्ड परिसरातून मेफेड्रोन (MD) ड्रग्जचा साठा जप्त

गडचिरोली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!

रेल्वे स्टेशन चौक परिसरातील अज्ञात मृत व्यक्तीच्या वारसांचा शोध; ओळख पटविण्यासाठी आवाहन