vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

गडचिरोली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!

गडचिरोली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!

राज्य प्रतिनिधी-गडचिरोली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!

गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने आरमोरी, चामोर्शी आणि कोरची पोलीस स्टेशन हद्दीत तीन स्वतंत्र कारवाया केल्या.🔹 आरमोरी: अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई करत 25 गोवंशीय जनावरे व आयशर वाहनासह ₹15.18 लाखांचा मुद्देमाल जप्त करून 02 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

🔹 चामोर्शी: अवैध देशी दारू वाहतुकीवर कारवाई करत दारू, चारचाकी वाहन व मोबाईलसह ₹9.18 लाखांचा मुद्देमाल जप्त; संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

🔹 कोरची: अवैध जुगारावर छापा टाकून ₹5,115 रोख व इतर साहित्य जप्त करत गुन्हा नोंद.

पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक, दारू, जुगार व इतर अवैध व्यवसायांविरोधात कठोर कारवाई सातत्याने सुरू आहे.अवैध व्यवसायांना आळा… कायद्याची कठोर अंमलबजावणी

00000

संबंधित पोस्ट

रायगड (उरण) – अडीच लाखांचं हेरॉईन जप्त; ३ आरोपी अटक

आझाद मैदान येथून हरवले आहेत 

नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणी सीबीआय कडून अहिल्यानगर आणि पुणे येथून आणखी दोन आरोपींना अटक

जालना जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रशासनाची कारवाई गौण खनिज, दारू विक्री, वाहतूक नियमभंगाविरोधात कारवाई; वाळूसाठा अवैध दारु व मुद्देमाल जप्त

vishwatmaklokswamivarta

सातारा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई; शिरवळमध्ये मुद्देमालासह हातभट्टी दारू जप्त

गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सात जहाल माओवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश

vishwatmaklokswamivarta