vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सात जहाल माओवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश

गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सात जहाल माओवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश…

 

राज्य प्रतिनिधी गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सात जहाल माओवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश

* गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी, पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रभारी व कंपनी क्र. 10 चा प्रभारी डिकेएसझेडसी प्रभाकरसह 01 सिवायपीसी/कमांडर, 01पीपीसीएम, 02 एसीएम दर्जाच्या वरीष्ठ माओवाद्यांसह 02 सदस्य पदावरील माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

* महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकूण 71 लाख रुपयांचे बक्षिस* चकमकीदरम्यान विशेष अभियान पथकातील एक पोलीस जवान शहिद तर एक जखमी* तीन दिवस – तीन रात्र चाललेल्या अभियानादरम्यान घटनास्थळावरुन 03 एके-47 रायफल, 01 एसएलआर व 01 .303 रायफल अशा 05 अग्निशस्त्रांसह मोठ¬ा प्रमाणावर दारुगोळा व माओवादी साहित्य जप्त

संबंधित पोस्ट

२० हजार लिटर अवैध पेट्रोलियमसह टँकर जप्त, ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत,ठाण्यात भरारी पथक आणि पोलिसांची कारवाई

परराज्यातील अवैध मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई; २ कोटी ३० हजाराचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली पोलिसांची अवैध कोंबडा झुंज आणि जुगाराविरुद्ध मोठी कारवाई

vishwatmaklokswamivarta

दहिसर पोलिसांची मोठी कारवाई!  बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, ४ जणांना अटक

बीडमधील हत्येप्रकरणी बातमी; दोन मुख्य आरोपींना अटक, संतोष देशमुखांचं लोकेशन देणाराही ताब्यात..

मोठी बातमी – राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६१माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह गणवेशात केले आत्मसमर्पण…

vishwatmaklokswamivarta