vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रातही विधानपरिषदेच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या पदवीधर, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघात २३ ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली

महाराष्ट्रातही विधानपरिषदेच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या पदवीधर, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघात २३ ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली

राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्रातही विधानपरिषदेच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या पदवीधर, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघात २३ ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली.

या निवडणुकीत सत्तारुढ महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. या निवडणुकीत एकूण १८२ उमेदवार रिंगणात असून, दोन्ही आघाड्यांसमोर बंडखोर उमेदवारांचं आव्हान आहे. या निवडणुकीत सुमारे ७३ टक्के मतदारांनी मतदान केलं होतं.

संबंधित पोस्ट

औषध विक्रेत्यांच्या संपाबाबत नागरिकांना आवाहन

राज्यपालांच्या हस्ते लोकभवनात इतिहास व अभिलेख दालनाचे उद्‌घाटन दालनात १५० वर्षांमधील निवडक छायाचित्रे व दस्तावेजांचे प्रदर्शन

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन २२ जून रोजी मुंबईत

सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार -कामगार मंत्री आकाश फुंडकर

vishwatmaklokswamivarta

आंबेनळी घाट अपघात: मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करा;पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सातारा व रायगड जिल्हा प्रशासनाला निर्देश

वेरुळ येथील ज्योतिर्लिंग घ्रुष्णेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा-महाशिवरात्र यात्रा; वाहतुक मार्गात बदल

vishwatmaklokswamivarta