
अर्नब’ चक्रीवादळामुळे २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग आणि यानम, २८ ऑक्टोबर रोजी ओडिशा, २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी छत्तीसगड, तर २९ ऑक्टोबर रोजी पूर्व उत्तर प्रदेशात अतिवृष्टी होण्याची शक्यता
राज्य प्रतिनिधी
अर्नब’ चक्रीवादळामुळे २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग आणि यानम, २८ ऑक्टोबर रोजी ओडिशा, २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी छत्तीसगड, तर २९ ऑक्टोबर रोजी पूर्व उत्तर प्रदेशात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.याशिवाय, २७ ते ३
० ऑक्टोबरदरम्यान ओडिशा, विदर्भ, तेलंगणा, पूर्व मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहारच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.



