vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

भारत–मेक्सिको आर्थिक भागीदारीला नवी दिशा; प्राधान्य व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू होणार

भारत–मेक्सिको आर्थिक भागीदारीला नवी दिशा; प्राधान्य व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू होणार

विदेश प्रतिनिधी-भारत–मेक्सिको आर्थिक भागीदारीला नवी दिशा; प्राधान्य व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू होणार

भारत आणि मेक्सिको यांच्यात प्राधान्य व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे.

या कराराच्या संदर्भातील वाटाघाटींच्या अटी आणि कार्यकक्षेच्या दस्तऐवजावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या करारामुळे द्विपक्षीय व्यापार विस्तार, नव्या व्यावसायिक संधींची निर्मिती, गुंतवणुकीला चालना आणि अधिक सक्षम व विविधीकृत पुरवठा साखळी विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे

0000

संबंधित पोस्ट

राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित ; राज्याचे दरडोई उत्पन्न ३.४७ लाखांवर’ ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2025-26’ सादर • देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा• देशातील थेट परकीय गुंतवणुकीत ३१ टक्के वाट्यासह राज्य अग्रस्थानी• स्टार्टअप्सच्या संख्येतही राज्याचा देशात सर्वाधिक १७ टक्के ,नवीकरणीय ऊर्जेची क्षमता वाढत असून राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर• ६३.८५ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी त्यातून २.५२ कोटींहून अधिक रोजगार निर्माण*

अनुसूचित जातीसाठी मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण*’बार्टी’ आणि ‘एमसीईडी’चा संयुक्त उपक्रम

विशेष लेख :-उन्हाळ्यात जनावरांना होणारी विषबाधा आणि उपाययोजना

केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते कोलकाता येथे ‘स्वच्छ मोबाईल ॲप’चे भव्य लोकार्पण 🇮🇳📱🧹

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय!**वारकरी संप्रदायाची बदनामी करणारे ‘ईठ्ठला’ नाटक अखेर स्थगित;*मंत्री उदय सामंत यांची निर्मात्यांना कडक तंबी; नाव, पात्रे आणि संकल्पना बदलण्याचे आदेश..

सर्वांना निरोगी आयुष्य दे… बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे – विठुराया चरणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घातलं साकडं विठुरायाच्या पंढरीत आयुर्वेदिक उपचार पद्धतीने केली गेली आरोग्यदायी सेवा