माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यू प्रकरणी तपास अधिक गतिमान करून तो पारदर्शकपणे आणि विनाविलंब व्हावा, अशी अपेक्षा त्यांचे पुत्र जय पवार यांनी व्यक्त केली आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यू प्रकरणी तपास अधिक गतिमान करून तो पारदर्शकपणे आणि विनाविलंब व्हावा, अशी अपेक्षा त्यांचे पुत्र जय पवार यांनी व्यक्त केली आहे.
राज्य प्रतिनिधी-माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यू प्रकरणी तपास अधिक गतिमान करून तो पारदर्शकपणे आणि विनाविलंब व्हावा, अशी अपेक्षा त्यांचे पुत्र जय पवार यांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी आज पुण्यातल्या सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यातलं सत्य समोर येईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच राहील, असा निर्धारही जय पवार यांनी व्यक्त केला.