vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यू प्रकरणी तपास अधिक गतिमान करून तो पारदर्शकपणे आणि विनाविलंब व्हावा, अशी अपेक्षा त्यांचे पुत्र जय पवार यांनी व्यक्त केली आहे. 

माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यू प्रकरणी तपास अधिक गतिमान करून तो पारदर्शकपणे आणि विनाविलंब व्हावा, अशी अपेक्षा त्यांचे पुत्र जय पवार यांनी व्यक्त केली आहे.

राज्य प्रतिनिधी-माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यू प्रकरणी तपास अधिक गतिमान करून तो पारदर्शकपणे आणि विनाविलंब व्हावा, अशी अपेक्षा त्यांचे पुत्र जय पवार यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी आज पुण्यातल्या सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यातलं सत्य समोर येईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच राहील, असा निर्धारही जय पवार यांनी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदाची निवृत्त न्यायमूर्ती श्री. सुनील बाळकृष्ण शुक्रे यांचा शपथविधी आज लोकभवन, मुंबई येथे पार पडला

उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन; मार्गदर्शक सूचना जारी

पोलीस दलाची कार्यक्षमता व बौद्धिक वाढीसाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार – केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय स्पर्धेत सर्वोच्च विजेता ठरला तेलंगणा संघ; अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धांची सांगता

पुस्तके माणसाच्या विचारविश्वाला समृद्ध करणारे सर्वात प्रभावी साधन*पालकमंत्री शंभूराज देसाई*

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा सुरळीतझाल्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना…

भिवंडी मध्ये हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू…

vishwatmaklokswamivarta