vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिल्ली हादरली! नराधम दोन महिने सावत्र मुलीवरच…

दिल्ली हादरली! नराधम दोन महिने सावत्र मुलीवरच…

नवी दिल्ली  प्रतिनिधी

देशाच्या राजधानीत कायदा आणि सुव्यवस्थेला काळं फासण्याचे प्रकार सतत घडत आहेत. यामुळे महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होतोय.शहरातील चिराग या ठिकाणी स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या वर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान या नराधमाने त्याच्या मुलीसोबतच जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले. संबंधित पीडित मुलगी अल्पवयीन आहे.

IPC आणि POCSO कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

दिल्लीत महिलांवरील गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं?दिल्लीत महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण जगभरात सर्वाधिक आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान ते कमी झालं होतं. मात्र आता पुन्हा वाढ होत असल्याचा डेटा समोर आला आहे. राजधानीत महिलांवर बलात्कार आणि अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असे दिल्ली पोलिसांनी शेअर केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले.या वर्षी 31 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीत 1,725 ​​बलात्कार आणि 3,117 महिलांच्या अपहरणाची नोंद झाल्याची माहिती इंडिया टाइम्सने दिली आहे.

 

संबंधित पोस्ट

देशात 24 तासात 40 हजार 120 नवे रुग्ण; 585 जणांचा मृत्यू कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढ 

सांगलीच्या सौंदर्यात भर पडेल अशी दर्जेदार कामे करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटीलमहानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा

नव्या मुंबईत लवकरचमेट्रो रेल्वे धावणार, सीबीडी बेलापूर ते पेंढरपर्यंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिलांसोबत भजन, कीर्तन; संत रविदास मंदिरात पूजाही केली

vishwatmaklokswamivarta

आज पुन्हा मुंबईत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

9 ऑगस्ट पासून सुरु होऊ शकते महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन; त्याआधी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता