vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नव्या मुंबईत लवकरचमेट्रो रेल्वे धावणार, सीबीडी बेलापूर ते पेंढरपर्यंत

महामेट्रोकडे नवी मुंबई मेट्रो रेल्वेची जबाबदारी; लवकरच प्रोजेक्ट येणार पूर्णत्वास

प्रतिनिधी, राज्यातील मोठ्या महापालिकांपैकी एक असलेल्या नवी मुंबईतील मेट्रो रेल्वेची जबाबदारी महामेट्रो ( कंपनीला देण्यात आली आहे. महामेट्रोला दहा वर्षासाठी सिडकोने हा कॉन्ट्रॅक्ट दिला असल्याची माहिती महामेट्रोने प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

नवी मुंबई मेट्रोरेलचा विकास ने केला आहे.

याबाबत CIDCO ने एक लेटर ऑफ ऍक्सेप्टन्स जारी केले आहे. या दोन संस्थांमध्ये लवकरच करार करण्यात येणार आहे.

नवी मुंबईच्या मेट्रो लाईन 1 ही साधारण 22 किलोमीटर आहे. यात 11 स्थानकांचा सामावेश असून ही लाईन बेलापूर सीबीडी ते पेंढरपर्यंत जाते. तळोजामध्ये मेंटनन्स डेपो आणि खारघरमध्ये दोन उपस्थानकं आहेत. या लाईनचे काम गतीने पूर्ण होत आहे.

या लाईनवर ट्रॅक लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. सोबतच 11 किलोमीटर ट्रॅकवर ओव्हरहेड इक्विपमेंट लावण्याचे कामही झाले आहे. ट्रायलसाठी फाइन ट्युनिंग करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

पनवेल येथील एकाच कुटुंबातील दहा जणांना विजेचा धक्का गणपती विसर्जन करताना झालेली दुर्घटना.

vishwatmaklokswamivarta

नाथषष्ठी यात्रोत्सव पूर्वतयारी बैठक-भाविकांना स्वच्छता,सुरक्षा व सेवा द्यावी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

कोकणचा विकास हाच आमचा ध्यास ;विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनी प्रकल्पाचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

दहावी, बारावी शालांत परीक्षा; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणपूरक शेती साधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प- कृषी मंत्री धनंजय मुंडे

vishwatmaklokswamivarta

शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय स्वागतार्ह-अन्य मंदिरांमधूनही मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवा ! – हिंदु जनजागृती समिती