vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नवी दिल्ली राज्यसभा :  विरोधकांच्या निषेधासाठी सत्ताधारी भाजप खासदारांची गांधी पुतळ्याजवळ निदर्शने

 नवी दिल्ली राज्यसभा :  विरोधकांच्या निषेधासाठी सत्ताधारी भाजप खासदारांची गांधी पुतळ्याजवळ निदर्शने

भाजपच्या राज्यसभा खासदारांनी गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली आहे

नवी दिल्ली प्रतिनिधी,लोकसभा आणि राज्यसभेच्या शीतकालीन सत्राच्या कालखंडातच दोन दिवसापूर्वी  विरोधी पक्ष असलेल्या नेतेमंडळींनी खासदारांनी याच ठिकाणी विरोधी पक्षांना उत्तर देण्यासाठी भाजपाच्या सत्ताधारी पक्षांच्या सर्व खासदारांनी यावेळी हातात फलक घेऊन जाहीर निषेध अरुण निदर्शनेही केली संसदेत चालणाऱ्या कामकाजाच्या दौरान सदार वेगवेगळ्या विषय मांडत असताना अशा घटना होत आहे यावेळी भाजपा आणि विरोधी पक्षांना उत्तर देण्यात आले

लोकतंत्र या गुंडागिरी म्हणत 12 राज्यसभा खासदारांच्या निलंबनावरून विरोधकांचा निषेध करत भाजपच्या राज्यसभा खासदारांनी गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली आहे.

 

 

 

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्याची नद्यांची पाणी पातळीव पाणीसाठा उपलब्ध 

तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा – तिबेट – भारत संघ

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीने राज्याच्या योजनांचा घेतला आढावा..

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षांसंदर्भात नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

लातूर येथे राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेचे उदगीरमध्ये शानदार उद्घाटन..

vishwatmaklokswamivarta

बेळगावात भाजपने इतिहास बदलला, भाजपलाच मिळाली सत्ता महापालिका निवडणुकीत ३५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत : महाराष्ट्र एकीकरण समितीला केवळ चार जागा : काँग्रेसला १०

vishwatmaklokswamivarta