vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नवी दिल्ली राज्यसभा :  विरोधकांच्या निषेधासाठी सत्ताधारी भाजप खासदारांची गांधी पुतळ्याजवळ निदर्शने

 नवी दिल्ली राज्यसभा :  विरोधकांच्या निषेधासाठी सत्ताधारी भाजप खासदारांची गांधी पुतळ्याजवळ निदर्शने

भाजपच्या राज्यसभा खासदारांनी गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली आहे

नवी दिल्ली प्रतिनिधी,लोकसभा आणि राज्यसभेच्या शीतकालीन सत्राच्या कालखंडातच दोन दिवसापूर्वी  विरोधी पक्ष असलेल्या नेतेमंडळींनी खासदारांनी याच ठिकाणी विरोधी पक्षांना उत्तर देण्यासाठी भाजपाच्या सत्ताधारी पक्षांच्या सर्व खासदारांनी यावेळी हातात फलक घेऊन जाहीर निषेध अरुण निदर्शनेही केली संसदेत चालणाऱ्या कामकाजाच्या दौरान सदार वेगवेगळ्या विषय मांडत असताना अशा घटना होत आहे यावेळी भाजपा आणि विरोधी पक्षांना उत्तर देण्यात आले

लोकतंत्र या गुंडागिरी म्हणत 12 राज्यसभा खासदारांच्या निलंबनावरून विरोधकांचा निषेध करत भाजपच्या राज्यसभा खासदारांनी गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली आहे.

 

 

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना : गरीब कुटुंबांना मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी 

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसत्ता वृत्तपत्राच्या वर्धापनदिनास मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

मनसे नेते सचिन मोरे यांनी शेअर केला ब्रिज भूषण सिंह आणि शरद पवार यांचा फोटो; चर्चांना उधाण…

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024जालना लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान,मतदानासाठी मतदान केंद्र सज्ज मतदानाची वेळ – सकाळी 7.00 ते सायं. 6.00 मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान  करावे,नवमतदारांनी मतदानाचा हक्क अवश्य बजवावा

राज्यस्तरीय कामगार भजन प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी  कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta