vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भाजपापासून प्रभावित; भाजप प्रवेशानंतर अपर्णा यादव यांची प्रतिक्रिया

मी नेहमीच भाजपापासून प्रभावित; भाजप प्रवेशानंतर अपर्णा यादव यांची प्रतिक्रिया….

उत्तर प्रदेश प्रतिनिधी यूपीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. मुलायम कुटुंबातील धाकटी सून अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करीत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला मोठा धक्का दिलाय. पक्ष प्रवेशानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या,”माझ्यासाठी देश सर्वात महत्वाचा आहे त्यामुळे मी नेहमीच पंतप्रधानांपासून प्रभावित झाली आहे. भाजपच्या कार्यशैलीपासून मी नेहमीच प्रभावित झाली आहे”

 

संबंधित पोस्ट

काँग्रेस नेते राहुल गांधींना महिनाभरात रिकामा करावा लागेल सरकारी बंगला; संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर बजावली नोटीस

आयपीएल 2023 चा थरार लवकरच सुरु होत आहे एडन मार्कराम सनरायझर्स हैदराबाद संघाचा नवा कर्णधार

vishwatmaklokswamivarta

धक्कादायक घटना उघडकीस,१४वर्षीय मोलकरणीवर जंगलात अमानवीय अत्याचार भिवंडीत मालकाला अटक….

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतले बिरोबा देवाचे दर्शन…        

vishwatmaklokswamivarta

निवडणूक कामकाजविषयक आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतली नोडल अधिका-यांची आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सचिन तेंडुलकरला 50व्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा!