vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

आयपीएल 2023 चा थरार लवकरच सुरु होत आहे एडन मार्कराम सनरायझर्स हैदराबाद संघाचा नवा कर्णधार

आयपीएल 2023 चा थरार लवकरच सुरु होत आहे एडन मार्कराम सनरायझर्स हैदराबाद संघाचा नवा कर्णधार

हैदराबाद प्रतिनिधी क्रिकेट

आयपीएल 2023 चा थरार लवकरच सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सनरायझर्स हैदराबाद संघाने आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्कराम (Aiden Markram) या आयपीएल 2023 साठी सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करणार आहे

आयपीएल 2023 चा थरार लवकरच सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सनरायझर्स हैदराबाद संघाने आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्कराम (Aiden Markram) या आयपीएल 2023 साठी सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करणार आहे. मार्कराम याने नुकत्याच संपलेल्या SA20 च्या उद्घाटन समारंभात सनरायजर्स इस्टर्न केपची कर्णाधारी केली होती. तसेच, किताबही आपल्या नावावर केला होता.

 

संबंधित पोस्ट

शिंदे आणि ठाकरे लवकरच भेटणार असल्याचं ट्वीट सय्यद यांनी केलं होतं. त्यावर तुम्हाला हे बोलण्याचे अधिकार कोणी दिले, असा सवालही शिवसेना खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला आहे

vishwatmaklokswamivarta

कुणबी प्रमाणपत्रांबाबत तातडीने अंमलबजावणी सुरु – मुख्यमंत्री श्री. शिंदे…

vishwatmaklokswamivarta

प्रेरणा विद्यालय मतिमंद मुलांची निवासी शाळेचाअनुदान प्रस्ताव ऑक्टोबरपर्यंत पाठवा- दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

गावाच्या सर्वांगिण विकासाबरोबरच प्रत्येक गावाने स्वच्छतेवरही भर द्यावा- विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड,संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान ; सन 2020-21 व 2021-22अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण

vishwatmaklokswamivarta

भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा विश्वचषकातील सामना नरेंद मोदी स्टेडियम अहमदाबादला होणार