vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सरसकट सर्वांनाच रेल्वे लोकल प्रवासाबाबत महत्वाची बातमी…

 सरसकट सर्वांनाच रेल्वे लोकल प्रवासाबाबत महत्वाची बातमी…

 

मुंबई प्रतिनिधी सरसकट सर्वांनाच लोकल प्रवासाची ( local travel) परवानगी देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या समितीची उद्या बैठक होणार आहे. यात सरसकट लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेनेही त्यासाठी तयारी सुरू केली आहे. सर्व तिकीट खिडक्या सुरू करण्यासोबत एटीव्हिएमची संख्याही वाढवली जात आहे. मध्य रेल्वेवर 178 एटीव्हिएम सुरू करण्यात आली आहेत.

 

रेल्वेच्या मदतनीसांमार्फत सेवाही दिली जात आहे. कोरोना काळाआधी दोन्ही लोकल मार्गांवरून रोज 75 लाख प्रवासी प्रवास करत होते. 15 ऑगस्टनंतर दोन लसमात्रा घेतलेल्या प्रवासाची परवानगी देण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वेवर 35 लाख तर पश्चिम रेल्वेवर 28लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत.

संबंधित पोस्ट

शेतकरी व ग्राहकांना अखंड व मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार – मंत्री छगन भुजबळ

vishwatmaklokswamivarta

सक्तीच्या धर्मांतराचा मुद्दा गंभीर, धर्मांतरामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि धर्म स्वातंत्र्यावर परिणाम होतो… सर्वोच्च न्यायालय

vishwatmaklokswamivarta

महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पश्चिम बंगालमध्ये भाजपा खासदाराच्या घराबाहेर बॉम्बहल्ला; राज्यपालांनी व्यक्त केली चिंता, 24 परगणा मतदारसंघातील भाजपा खासदार अर्जुन सिंह यांच्या घरावर तीन बॉम्ब फेकण्यात आले..

vishwatmaklokswamivarta

महाज्योती’च्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महाज्योती’च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात, सुरक्षा व्यवस्थेसह सर्व यंत्रणा सज्ज…

vishwatmaklokswamivarta