vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात, सुरक्षा व्यवस्थेसह सर्व यंत्रणा सज्ज…

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात, सुरक्षा व्यवस्थेसह सर्व यंत्रणा सज्ज…

राज्य प्रतिनिधी-

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात, सुरक्षा व्यवस्थेसह सर्व यंत्रणा सज्ज. सर्वपक्षीय नेत्यांची जुळवाजुळवी सुरू झाली आहे कोणाला किती जागा मिळतील राज्यात सध्या जोरात सुरू झालेली आहे आजच्या होणाऱ्या मतमोजणीत अनेक मतदारांना मात्र या मतमोजणीच्या प्रतीक्षेत रात्रीची झोप उडून गेलेली आहे सकाळी आठ वाजता बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी सुनावणीला ढोल नगारे ताशा घेऊन उमेदवार मतमोजणी केंद्रावर पूर्ण तयारीला लागल्या आहेत इकडे विजय तिकडे ढोल नगारे मिठाई याची जोरदार तयारी सुरू झालेली आहे

संबंधित पोस्ट

बँक ऑफ इंडिया रायगड विभागातर्फे सतर्कता जागृत अभियानांतर्गत ग्रामसभा संपन्न

vishwatmaklokswamivarta

प्री-मॅट्रीक व पोस्ट मॅस्ट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठीपात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

नागपुरातील छोट्या मैदानांच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप

vishwatmaklokswamivarta

भास्कर आबा दानवेंच्या पुढाकाराने भाविकांच्या तीर्थयात्रेसाठी दोन बस उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

संसदीय राजभाषा समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट,यानंतर मराठी पत्रव्यवहाराला मराठीतून उत्तर

शिवमय वातावरणात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन उत्साहात साजरा◾ छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव…

vishwatmaklokswamivarta