
धारावी,सायन, मालाडल,गोरेगाव,कांदिवली येथीलदिव्यांगजना वुमन वेल्फार फोरम बहुउद्देशीय संस्थामार्फत धान्य वाटप करण्यात आले
दिव्यांगजन व्याक्तींना1ला 2 रा डोस(व्याक्सिन)घेतली आहे अशा
धारावी,सायन, मालाडल,गोरेगाव,कांदिवली येथील
दिव्यांगजना वुमन वेल्फार फोरम बहुउद्देशीय लोकसहभाग
मंच आणि जनसंवाद संस्था यांच्या संयुक्त त्यामानाने धारावी व मालाड विभागात दिव्यांग कुटुंबीयांची
तिसऱ्या लाटेनंतरची गरज ओळखून अन्नधान्य किटचे वाटप
करण्यात आले. नियमात बसणाऱ्या दिव्यांगांनी याचा लाभ घेतला.
वुमन वेल्फेअर फोरम संचालिका वंदना गाडेकर, कल्पना शिंदे,सुरेखा
सावंत बहू उद्देशिय लोकसहभाग मंच संचालिका अलका कारंडे, प्रियांका गांधी,
सुषमा, निवले सर प्रमुख मार्गदर्शख श्री दिलीप गाडेकर, श्री प्रमोद शिंदे,
अंकुश व्हटकर सहकारी उपस्थित राहून दिव्यांगाना मदत व सहकार्य केले
परशुराम शरमा यांनी सर्वांचे आभार मानले.



