vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कांदिवलीत पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर, वाहतूक ठप्प

कांदिवलीत पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर, वाहतूक ठप्प….

मुंबई प्रतिनिधीमालाड : कांदिवलीमध्ये पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असून वाया जात आहे. दरम्यान रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा परिणाम वाहतूकीवर झाला असून वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान नागरिकांची आणि वाहनचालाकांची मोठी तारांबळ होत आहे.

कांदिवली (पु.) सिंग इस्टेट रोड नं. 5 येथील पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. दामूनगरकडून ठाकूर व्हिलेजकडे जाणारी वाहतूकीसाठी अडथळा येत आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका प्रीतम पंडागळे यांच्याशी संपर्क साधला असता पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू असून पालिकेचे अधिकारी लक्ष देत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

 

संबंधित पोस्ट

अग्निवीर’ भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनाआवश्यक सुविधा द्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनातील श्रीगुंडी यात्रेचा शुभारंभ

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे येथे२१ एप्रिलला ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन !५० हून अधिक धार्मिक संस्था आणि संप्रदाय यांची पथके सहभागी होणार !

डोंगरी महोत्सवाच्या भव्य आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे*-पालकमंत्री शंभूराज देसाई* 

नवीन इमारतीत मराठी भाषिक व्यक्तींना घरे खरेदी करण्यासंदर्भातील धोरण करणार- मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडगे यांचा निर्घृण खून पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा अंदाज, अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी कार्याशी जोडले गेले होते

vishwatmaklokswamivarta