vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कांदिवलीत पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर, वाहतूक ठप्प

कांदिवलीत पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर, वाहतूक ठप्प….

मुंबई प्रतिनिधीमालाड : कांदिवलीमध्ये पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असून वाया जात आहे. दरम्यान रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा परिणाम वाहतूकीवर झाला असून वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान नागरिकांची आणि वाहनचालाकांची मोठी तारांबळ होत आहे.

कांदिवली (पु.) सिंग इस्टेट रोड नं. 5 येथील पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. दामूनगरकडून ठाकूर व्हिलेजकडे जाणारी वाहतूकीसाठी अडथळा येत आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका प्रीतम पंडागळे यांच्याशी संपर्क साधला असता पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू असून पालिकेचे अधिकारी लक्ष देत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

 

संबंधित पोस्ट

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असा अलौकिक शिवआराधक होणे नाही, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

vishwatmaklokswamivarta

मणिपूरमध्ये भाजपची दणदणीत आघाडी, काँग्रेसची धाकधूक वाढली

vishwatmaklokswamivarta

२६/११ मुंबई दहशतवादी हल्लयात शहीद झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि *अशोकचक्र* सन्मानित *शहीद अशोक कामठे* आज यांचा *जन्मदिवस* त्यानिमित्ताने त्यांच्या *स्मृतीस विनम्र अभिवादन..!* 💐💐

vishwatmaklokswamivarta

पंजाब  येथे सुवर्ण मंदिर परिसरात सौम्य स्फोट; पोलिसांनी जारी केलं संशयिताचं छायाचित्र

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट

vishwatmaklokswamivarta

बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी

vishwatmaklokswamivarta