vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र राज्याच्या अनेक जिल्ह्यांत उन्हाचा तडाखा, विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात पारा 40 अंशांच्या पुढे

महाराष्ट्र राज्याच्या अनेक जिल्ह्यांत उन्हाचा तडाखा, विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात पारा 40 अंशांच्या पुढे…

 

मुंबई प्रतिनिधीराज्याच्या अनेक जिल्ह्यांत उन्हाचा तडाखा वाढला असून उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अकोला इथं कालही सर्वाधिक 44 पूर्णांक 2 दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अहमदनगर, जळगाव, औरंगाबादसह विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात पारा40 अंशांच्या पुढे गेला आहे.

राज्याच्या अनेक जिल्ह्यांत उन्हाचा तडाखा वाढला असून उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अकोला इथं कालही सर्वाधिक 44 पूर्णांक 2 दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अहमदनगर, जळगाव, औरंगाबादसह विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात पारा40 अंशांच्या पुढे गेला आहे. पुढे पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे

संबंधित पोस्ट

आश्रमशाळा शिक्षकांना एकस्तर पदोन्नती योजना सुरू,आमदार सुधाकर अडबाले यांच्या पाठपुराव्याला यश..

परेल येथील केईएम रुग्णालयात दलित विद्यार्थी रॅगिंगप्रकरणी मूक निदर्शने…..

vishwatmaklokswamivarta

मुंबई  महानगरपालिकेलापवई ते घाटकोपर दरम्यान जलबोगदा खोदताना टनल बोरींग मशिन अडकल्याने हे काम गेल्या अडीज वर्षांपासून ठप्प, कोट्यावधीचा फटका…

vishwatmaklokswamivarta

फाळणी दुःखद स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनाचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

16 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी अजितदादा आठव्यांदा उत्सुक, यंदा 30 जणांचं आव्हान…

vishwatmaklokswamivarta