vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई  महानगरपालिकेलापवई ते घाटकोपर दरम्यान जलबोगदा खोदताना टनल बोरींग मशिन अडकल्याने हे काम गेल्या अडीज वर्षांपासून ठप्प, कोट्यावधीचा फटका…

मुंबई  महानगरपालिकेलापवई ते घाटकोपर दरम्यान जलबोगदा खोदताना टनल बोरींग मशिन अडकल्याने हे काम गेल्या अडीज वर्षांपासून ठप्प, कोट्यावधीचा फटका…

मुंबई – प्रतिनिधी पवई ते घाटकोपर दरम्यान जलबोगदा खोदताना टनल बोरींग मशिन अडकल्याने हे काम गेल्या अडीज वर्षांपासून ठप्प  पडले आहे. भुगर्भाचा अंदाज चुकल्याने महानगर पालिकेला  हा फटका बसला आहे. आता या अर्धवट कामासाठी महानगर पालिकेला 147 कोटी 68 लाख रुपयांचा खर्च (Loss) कंत्राटदाराला द्यावा लागणार आहे. अशी माहिती प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे. तसेच, पुढील कामासाठी नव्याने निवीदा मागविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष 223 कोटी 15 लाख रुपयांच्या मुळ खर्चात आता काही पटीने वाढ होण्याची शक्यता आहे.महानगर पालिकेने पवई पासून घाटकोपर पर्यंत 4.36 किलोमिटर लांबीचा जलबोगदा खोदण्याचे काम 2012 मध्ये सुरु केले. हे काम 2016 मध्ये पुर्ण होणे अपेक्षीत असताना भुस्तराअंतर्गत प्रतिकुल परीस्थीतीमुळे कामात अडथळे आले. तर, ऑगस्ट 2019 मध्ये पवई येथील शिपींग कार्पोरेशन जवळ खोदकाम सुरु असताना जमिन खचून खड्डा निर्माण झाला. त्यामुळे हे मशिन जमिनीखालील चिखलात अडकले. तेव्हा पासून हे मशिन अडकून आहे. जगात दोन ठिकाणीच असा प्रकार घडला आहे. पवई पासून 1 हजार 206 मिटरचे काम या काळात पुर्ण झाले होते.

संबंधित पोस्ट

विकसित भारतासाठी महिला व बालकांचा सर्वांगीण विकास राज्यांच्या समन्वयाने शक्य- केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी कुपोषण निर्मूलन व महिलांच्या सुरक्षेसाठी अंगणवाडी व योजनांच्या बळकटीकरणाची महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची मागणी..

अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावी राबवा-क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम”शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी सुरू 21 डिसेंबर रोजी होणार खारघर येथे भव्य कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात पावसाची हजेरी, रायगड रत्नागिरीसाठी ऑरेंज, पालघर, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट

vishwatmaklokswamivarta

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राचा सलग तिसरा विजय क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन

आषाढीवारी 2025..!मानाच्या पालख्या, वारकरी अन्  भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट…