vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राष्ट्रवादी पार्टी चे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर MSRTC कर्मचार्‍यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून एकाला नागपूर मधून अटक

NCP chief Sharad Pawar यांच्या निवासस्थानाबाहेर MSRTC कर्मचार्‍यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून एकाला नागपूर मधून अटक

मुंबई प्रतिनिधी

NCP Chief Sharad Pawar यांच्या निवासस्थानाबाहेर MSRTC कर्मचार्‍यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून एकाला नागपूर मधून अटक केली आहे.

NCP Chief Sharad Pawar यांच्या निवासस्थानाबाहेर MSRTC कर्मचार्‍यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून एकाला नागपूर मधून अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी 116 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे.

गेल्या सहा महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात संप सुरू केला होता विलीनीकरणाच्या मागण्या आधी बाबत त्यांचे धरणे उपोषण आणि कोर्टातही प्रकरण चालू असताना आंदोलन करते प्रसंगी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी पार्टी चे अध्यक्ष यांच्या घरी मोठ्या प्रमाणात धावा बोलून खळबळ माजवली होती त्याच्यानंतर पोलिसांनी क** कारवाई करण्यास सुरुवात केली

संबंधित पोस्ट

पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्रामपंचायतींना आवाहन 

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिकांसाठी ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण; 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील NSE स्टॉक एक्स्चेंज बाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना मुंबई पोलिसां च्या ताब्यात 

मुंबईतील परळ येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटल च्या टेरेसवर मध्यरात्रीनंतर मोठ्या आवाजात गाणी वाजत असल्या ने पोलिसांनीही घेतली दखल

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 16 प्राथमिक शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta

गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज येथे प्रवेश प्रक्रिया सुरू…